आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
Election Management Hub

निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला अधिक संगठित, अचूक आणि प्रभावी बनवते.

99% Accuracy
10M+ Data Points

आमच्या मुख्य सेवा

📊

मतदार डेटाचे संकलन

मतदारांचा अचूक आणि सखोल डेटा तयार करून एक व्यवस्थित डेटाबेस तयार केला जातो.

📱

लक्ष्यित डिजिटल कॅम्पेनिंग

सोशल मीडिया आणि डिजिटल जाहिरातींचा वापर करून विशिष्ट मतदारांपर्यंत प्रचार.

🏛️

बूथ स्तरावरील माहिती प्रणाली

विशेष अॅप्लिकेशन प्रणालीद्वारे प्रत्येक बूथची वास्तविक स्थिती समजते.

📞

कॉलींग आणि संवाद प्रणाली

अत्याधुनिक आउटगोइंग कॉलिंग प्रणालीद्वारे मतदारांशी थेट संवाद.

💬

WhatsApp & SMS

WhatsApp API आणि SMS प्रणालीद्वारे त्वरित माहिती पोहोचवणे.

🔍

निवडणुकीचे सखोल विश्लेषण

मागील निवडणुकांचे तपशीलवार विश्लेषण करून योग्य रणनीती आखणे.

महाराष्ट्र राजकीय नकाशा

विभागावर क्लिक करा आणि सविस्तर माहिती मिळवा

निवडणूक माहिती

नकाशावर एक जिल्हा निवडा.